नई दिल्ली, एप्रिल 30 -- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात सुरू होणाऱ्या जनगणनेबरोबर ही माहितीही गोळा केली जाणार आहे. याअंतर्गत जनगणनेच्या फॉर्ममध्येच जातीचा स्तंभही असणार आहे. त्या आधारे देशात कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याची माहिती गोळा केली जाणार आहे. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासारखे नेते सातत्याने जातीय जनगणना करून संसाधनांचे वाटप, आरक्षण आणि लाभवाटपासाठी धोरणे आखण्यात मदत करण्याची मागणी करत आहेत. आम्ही सत्तेत आलो तर जातीय जनगणना करू आणि आरक्षणाची ५० टक्के मर्यादा मोडून काढू, असे राहुल गांधी अनेकदा सांगत आहेत. या दृष्टिकोनातून सरकारने विरोधकांच्या हातून जातीय जनगणनेचे कार्ड हिसकावून घेतले आहे.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मोदी सरकारने समाजातील प्रत्येक घटकाच्य...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.