Pune, फेब्रुवारी 10 -- Son Of Former Health Minister Tanaji Sawant Kidnapped : पुण्यातून मोठी बातमी समोर आली असूनराज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचेपुणे विमानतळावरून अपहरणझाल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्यानियंत्रण कक्षाला याबाबतकॉल आल्याचे सांगितले जात आहे.सोमवारीदुपारी सावंत यांच्या मुलालाड्रायव्हरने पुणे विमानतळावर सोडले होते. त्यानंतर त्याठिकाणाहून मुलगा गायब झाल्याची माहिती आहे. माजी आरोग्य मंत्री विमानतळावर दाखल झाले आहेत.'ऋषिराज सावंतअसे तानाजी सावंत यांच्या मुलाचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार तोसुखरूप असल्याचं म्हटलं जात आहे.

शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा'ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले आहे. याबाबत पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलीआहे.नऱ्हे परिसरातून...