Mumbai, मे 6 -- इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप करणारी महिला शिवालिक शर्माची मैत्रीण होती. दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्यांचा साखरपुडाही झाला होता, पण त्यानंतर शिवालिक शर्मावर फसवणुकीचा आरोप आहे.
शिवालिक शर्मा मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र, सध्या आयपीएलच्या कोणत्याही संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. बडोदा संघात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासोबत तो खेळला आहे. त्याने बडोद्याकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५० हून अधिक सामने खेळले आहेत.
एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी गुजरातमधील वडोदरा येथील अटलादरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शिवालिक शर्मा याला अटक केली आणि जोधपूर न...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.