भारत, जानेवारी 29 -- ज्येष्ठ वकील मजीद मेमन यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. दरम्यान, त्यांनी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचा देखील किस्सा सांगितला आहे. एका प्रकरणात मॅजिस्ट्रेटला श्रीदेवीला भेटायचे असल्याने जबरदस्तीने कोर्टात बोलावले होते. सलमान आणि शाहरूखशी संबंधित प्रकरणावरही मजीद मेमन यांनी वक्तव्य केले.
एकेकाळी श्रीदेवीची बॉलिवूडमध्ये तुफान क्रेझ होती. तिचा प्रत्येक सिनेमा हा सुपरहिट ठरत होता. त्यामुळे श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी होत असे. इंडियन एक्सप्रेस स्क्रीनशी बोलताना माजिद मेमन यांनी या पुस्तकात न लिहिलेल्या एका प्रकरणाचा उल्लेख केला. हे प्रकरण दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित होते. ते म्हणाले की नेमकं काय झालं होतं हे ते सांगू नाही श...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.