भारत, जुलै 7 -- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणायाने खळबळजनक खुलासा केला आहे. NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या चौकशीत त्याने पाकिस्तानी लष्कराचंही नाव घेतलं आहे. याबाबत सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. राणाला नुकतेच अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या चौकशीत राणाने आपण पाकिस्तानी लष्कराचे विश्वासू एजंट असल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाने मित्र डेव्हिड हेडलीसोबत पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबासोबत अनेक प्रशिक्षण सत्रांमध्ये भाग घेतल्याचा ही खुलासा केला आहे. लष्कर प्रामुख्याने हेरगिरीचे जाळे म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन असलेला राणा (64) ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.