Mumbai, मार्च 14 -- Yashwantrao Chavan National Award : जोस्वमध्येस्थितआहे तोस्वस्थम्हणून लोकांना आरोग्यसक्षमकरणेशासनआणिसमाजाचेप्राथम्यअसलेपाहिजे.त्यासाठीमहाराष्ट्रालामद्यनीतीआणितंबाखूमुक्तीचीतातडीनेगरजआहे, असेप्रतिपादनज्येष्ठसमाजसेवक, वैद्यकक्षेत्रातील जागतिककीर्तीचे संशोधकडॉ.अभय बंग यांनीयशवंतराव चव्हाणराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतरकेले.

सन२०२४चायशवंतरावचव्हाणराष्ट्रीयपुरस्कारप्रदानसोहळ्याततेबोलतहोते.तेम्हणालेकी, अत्यंतशालीनसुसंस्कृतआणिउत्कृष्टप्रशासकअसलेल्यास्व.यशवंतरावचव्हाणयांच्यासारख्याउत्तुंगव्यक्तिमत्त्वाच्यानावाचायशवंतरावचव्हाणसेंटरचाप्रतिष्ठेचापुरस्कारआम्हालादिलाजातोय, याचाआम्हीकृतज्ञतापूर्वकस्वीकारकरतो.

ग्रामीणआदिवासीआरोग्यसेवेसाठीसमर्पितजीवनव्यतीतकरणाऱ्याडॉ.राणीआणिडॉ.अभयबंगयांच्याकार्याचीदखलराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर...