New delhi, मे 12 -- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत. मणिपूरची राजधानी इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, भारत 'लिव्हिंग स्पेस पॉवर' बनत आहे आणि २०४० पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्थानक उभारण्यात येईल.
इस्रो प्रमुख म्हणाले, 'आज भारताकडून ३४ देशांचे ४३३ उपग्रह अंतराळात सोडण्यात आले असून ते त्यांच्या कक्षेत स्थापित करण्यात आले आहेत. देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने आज १० उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत, हे सांगताना मला आनंद होत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.