USA, मे 2 -- टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. ट्रम्प यांनी एलन मस्क यांना मोठी जबाबदारी सोपवत सरकारी कार्यक्षमता विभागाचे म्हणजेच DOGEचे प्रमुख बनवले. एकीकडे सरकारी खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात डीओजीईला बऱ्याच अंशी यश आले, तर दुसरीकडे एका झटक्यात हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयावरही टीका झाली. दरम्यान, मस्क आता लवकरच हा विभाग सोडण्याच्या विचारात आहेत. अलीकडेच एलॉन मस्क यांनी त्यांच्या अनुपस्थितीत डीओजीई कसे काम करेल या प्रश्नाचे अत्यंत मनोरंजक उत्तर दिले आहे.
ट्रम्प 2.0 ला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मस्क यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्वत:ची तुलना गौतम बुद्धांशी केली. गुरुवारी एलन ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.