New delhi, मे 15 -- भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी तेथे असलेल्या एका हिंदू मंदिराचा उल्लेख करत ते सनातन धर्माचे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे म्हटले आहे. बलुचिस्तान हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण येथे असलेले हिंगलाज मातेचे मंदिर ५१ पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे.
पाकिस्तानातील सर्वात मोठा हिंदू सण हिंगलाज यात्रा येथे साजरी केली जाते. हिंगलाज मातेचे प्राचीन गुहा मंदिर देशातील काही मोजक्या हिंदू स्थळांपैकी एक आहे जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. मुस्लीमबहुल पाकिस्तानात ४४ लाख हिंदू आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या केवळ २.१४ टक्के आहेत.
ज्वालामुखीच्या शिखरावर पोह...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.