Pune, जानेवारी 31 -- Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : पुणे जिल्ह्यात जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसने एका ३६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी असून तो २१ जानेवारीला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची परकष्टा केली. मात्र, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुलेन बार्रे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात सध्या जीबीएस बाधितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. यातील ७३ जणांना रुग्णांचे अहवाल हे पॉझीटीव्ह आले आहेत. यातील २०...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.