Delhi, मे 28 -- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांत चार राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २९ आणि ३० मे रोजी ते सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. यावेळी ते हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार राज्यांचा दौरा २९ मे रोजी सकाळी ११ वाजता सिक्कीम येथून सुरू होईल.
आसामच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित 'Sikkim@50' कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ७५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, सांगचोलिंग (पेलिंग) येथे प्रवासी रोपवे आणि गंगटोकमधील अटल अमृत उद्यानातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यासह राज्यातील अनेक विक...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.