Karnakata, मे 1 -- कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात एका सरकारी बस ड्रायव्वहरने ड्यूटी दरम्यान बस मध्येच थांबवून नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक परिवहन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. चालकाच्या या कृतीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून काही प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल केली.
ही घटना २९ एप्रिल रोजी घडली होती. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (केएसआरटीसी) बस हब्बळीहून हावेरीकडे जात होती. व्हायरल व्हिडिओमध्ये ड्रायव्हर बसमधील सीटवर बसून नमाज पठण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ड्रायव्हर पूर्णपणे नमाजमध्ये मग्न आहे, तर काही प्रवासी त्याला पाहत आहेत. बाहेरील रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. हुबळी-हावेरी रस्त्यावर झवेरीजवळ ही घटना घडली. ए. के. मुल्ला असे वाहनचालका...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.