Mumbai, मे 29 -- धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅनला २८ मे रोजी शासकीय मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने व्हायला हवा. धारावीतील व्यावसायिक उलाढाल हा सर्वात महत्त्वाचा भाग असून या ठिकाणच्या प्रत्येक मूळ रहिवाशाला घर देण्यात यावे, असे फडणवीस कार्यालयाकडून सांगण्यात आले.
धारावीचा पुनर्विकास पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि एकात्मिक असावा, असे सांगून फडणवीस म्हणाले की, या भागातील आर्थिक घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित विभागांना या प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या त्...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.