Thane, एप्रिल 6 -- ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ही मुलगी कर्करोगाने ग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमधील मुलीच्या कुटुंबाच्या गावातील रहिवासी आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी बदलापूर येथे त्यांच्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था केली होती. तसेच तो पीडितेला उपचारासाठी मदत करत होता.
मुलगी घरात एकटी असताना आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. तिच्यावर तीन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलीवर मुंबईतील एका रुग्णालयात केमोथेरपी स...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.