New Delhi, मे 21 -- युट्यूबर ज्योती मल्होत्राने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्होत्राने चौकशीदरम्यान कबूल केले की, नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत ती पाकिस्तानी नागरिक आणि उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिशच्या संपर्कात होती. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की दानिश मल्होत्राला गुप्तचर मालमत्ता म्हणून विकसित करण्यासाठी सक्रियपणे काम करत होता.
या दरम्यान दानिशशी थेट संवाद झाल्याची कबुली तिने दिली, असे कुमार यांनी सांगितले. ती इतर ही अनेक युट्युब इन्फ्लुएंसर्सच्या संपर्कात होती. हरियाणा शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे (HSGMC) आयटी प्रभारी ह...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.