नई दिल्ली, जुलै 22 -- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचा राजीनामा स्वीकारला आहे. धनखड़ यांनी आरोग्याच्या कारणास्तव एक दिवस आधी राजीनामा दिला होता, जो राष्ट्रपती मुर्मू यांनी घटनेच्या कलम ६७ (अ) अन्वये तात्काळ स्वीकारला होता. या राजीनाम्यानंतर आता नव्या उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. याबाबतअधिसूचना जारी करण्यात येणार असून त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
आपल्या राजीनाम्यात काय म्हणाले धनखड
धनखड़ यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याच्या आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याच्या उद्देशाने मी घटनेच्या कलम 67 (अ) नुसार उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देतो. राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळ आण...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.