भारत, मे 29 -- सात दिवस. अखंड तर्क-वितर्क. आणि आता, सत्य समोर आले आहे. आज दुपारी 12:00 वाजता, redenvelope.club ने कहाणी बदलली आणि स्टॉकग्रोला या वर्षातील भारतातील सर्वात मनोरंजक रहस्यामागील ब्रँड म्हणून उघड केले.
गुप्त संकेत आणि डिजिटल एनव्हेलपवर (पाकिटांवर) लक्ष केंद्रित करून लाखो लोकांना खिळवून ठेवलेल्या मोहिमेने अखेर आपला उद्देश स्पष्ट केला आहे - सर्वांसाठी संपत्ती निर्मिती सुलभ करणे. आता साइटवर स्टॉकग्रोचा लोगो ठळकपणे झळकत आहे - गुंतवणुकीच्या लोकशाहीकरणाचे प्रतीक, ज्यामुळे आर्थिक तज्ज्ञता ही मोजक्या लोकापुरती मर्यादित न राहता सर्वांसाठी खुली होत आहे.
भारतात असे दीर्घकाळ मानले गेले आहे की खरा बाजारातील फायदा आतल्या लोकांकडेच असतो - ज्यांच्याकडे खास माहिती आणि विशेष अंतर्दृष्टी असते. रेड एनव्हेलप मोहिमेने त्या भावनेचा फायदा घेतला - पण...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.