Kerala, फेब्रुवारी 14 -- केरळमधील नर्सिंग होममधील रॅगिंगच्या वृत्तामुळे संताप व्यक्त होत असतानाच रॅगिंगची आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कन्नूर मध्ये अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे हात मोडला आहे. आदर न दाखवल्याचा ठपका ठेवत सिनिअर विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या आरोपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कोलावल्लूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलावल्लूर पीआर मेमोरियल स्कूलचा विद्यार्थी मोहम्मद निहाल याने सांगितले की, वरिष्ठांच्या मारहाणीमुळे त्याचा हात तुटला होता. पीडिताला थॅलेसेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जीवघेणी रॅगिंग! ३ ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.