भारत, मे 16 -- कंपनीत नाईट ड्युटीसाठी निघालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना चाकण परिसरात घडली आहे. आरोपीने पीडितेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. चाकणजवळील मेदनकरवाडी परिसरात १३ मे रोजी रात्रपाळीच्या ड्युटीसाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती.
प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून तो गुन्हा करून घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
चाकण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, पीडित तरुणी मुठकेवाडी परिसरातील एका व्यापारी संकुलातून जात होती आणि रात्री साडे दहा ते अकरा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.