Mumbai, मार्च 17 -- FIR On Orry : बॉलिवूड सेलेब्सचा लाडका मित्र ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीसह 8 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैष्णो देवी, कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवतरमानी ऊर्फ ऑरी आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, कटरा पोलीस ठाण्यात ऑरी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ऑरी, दर्शन सिंह, पार्थ रैना, ऋतिक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अर्झामास्किना या आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अनास्तासिला अर्झामास्किना हा रशियन नागरिक आहे. तो ऑरी आणि त्याच्या मित्रांसोबत कटरा येथे गेला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी या आठ जणांविरुद्ध एफआयआर (क्र. ७२/२५) दाखल करण्य...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.