Jammu kashmir, मे 7 -- भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे शेजारील देश पाकिस्तानमध्ये दहशत आणि अस्वस्थता पसरली आहे. परिणामी, संतप्त पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी काल रात्रीपासून जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि तंगधार भागातील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार सुरू केला आहे, ज्यात चार मुलांसह किमान १५ जण ठार झाले आहेत आणि ४३ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर लगेचच गोळीबार सुरू झाला. पुंछ जिल्ह्यात सर्व नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेत ४३ जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
पाकिस्तानने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे सीमेवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वाताव...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.