ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय! बच्चन कुटुंबच नाही तर देशही सोडणार; लेकीला घेऊन परदेशी स्थायिक होणार?
Mumbai, मार्च 29 -- माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन बऱ्याच दिवसांपासून लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल लोक अनेक प्रकारच्या गोष्टी बोलताना दिसत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबामध्ये एकप्रकारे मतभेद सुरू आहेत. मात्र, याचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, आता ऐश्वर्या राय बच्चन हिने मोठे पाऊल उचलल्याचे समजत आहे. ऐश्वर्या आराध्याला घेऊन देश सोडून जाणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे.
या चर्चांदरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चनबाबतही एक मोठी बातमी समोर येत आहे. आराध्या बच्चनला परदेशात पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या तिच्या लू...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.