भारत, एप्रिल 10 -- महावीर जयंतीनिमित्त आज 10 एप्रिल 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सह भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद आहेत. ही सुट्टी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये लागू आहे. याशिवाय 12 एप्रिलला दुसरा शनिवार आणि 13 एप्रिलला रविवार ही बँका बंद राहणार आहेत.
14 एप्रिल (सोमवार) : मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, नवी दिल्ली, छत्तीसगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेशमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
15 एप्रिल (मंगळवार) : आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये बंगाली नववर्ष, हिमाचल दिन आणि बोहाग बिहूसाठी बँका बंद राहतील.
18 एप्रिल (शुक्रवार) : येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवल्याच्या स्मरणार्थ गुड फ्रायडे, त्रिपुरा, आसाम, ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.