Exclusive

Publication

Byline

रेल्वेची 'ती' एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं झालं! अचानक गर्दी वाढल्यानं झाली चेंगराचेंगरी

Delhi, फेब्रुवारी 16 -- New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभात जाण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे दिल्ली स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १८ नागरिकांचा... Read More


अमेरिकेतून आणखी ११९ भारतीय हद्दपार! ११९ भारतीयांना घेऊन अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये दाखल

अमृतसर, फेब्रुवारी 16 -- Indian Illegal Immigrants in the US : अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या ११९ भारतीयांना घेऊन सी-१७ ग्लोबमास्टर विमान शनिवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी अमृतसर विमानतळावर उ... Read More


नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भीषण दुर्घटना! चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

भारत, फेब्रुवारी 16 -- New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री (१५ फेबुवारी) भीषण दुर्घटना घडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ व १६ वर चें... Read More


माझी मुलगी मेली... आणि अचानक श्वास आला, नवी दिल्ली स्टेशन दुर्घटनेची ही कहाणी डोळ्यात आणेल चटकन पाणी

नई दिल्ली, फेब्रुवारी 16 -- नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री घडलेला अपघात लोक अजूनही विसरू शकलेले नाहीत. महाकुंभात स्नान करण्यासाठी स्टेशनवर मोठ्या प्रामाणात लोक जमल्याने स्टेशनवर रात्री दहाच्या ... Read More


६५ वर्षीय व्यक्ती टिकटॉकवर पडला १५ वर्षीय तरुणीच्या प्रेमात, पत्नीला घटस्फोट देऊन करणार लग्न; कुटुंबीय चिंतेत

भारत, फेब्रुवारी 16 -- ६५ वर्षीय व्यक्तीचे घटस्फोट प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. खरं तर त्याला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा आहे आणि टिकटॉकवर भेटलेल्या मुलीशी लग्न करायचं आहे. वृद्धांच्... Read More


नवी दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा सरकार लपवत आहे, राहुल गांधींचा आरोप

New delhi, फेब्रुवारी 16 -- नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, चेंगराचेंगरीमधील मृत्यूंचे सत्य... Read More


महाकुंभात संगमावर स्नान करण्याची अशी सनक..! रस्ता झाला जाम तर चार मित्र तब्बल २४८ किमी नाव चालवून पोहोचले प्रयागराजला

Prayagraj, फेब्रुवारी 16 -- Mahakumbh2025 : महाकुंभ २०२५ आता संपत आला असला तरी लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. संगमावर स्नानासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी हो... Read More


लालू प्रसाद यांचे महाकुंभ मेळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, फालतू आहे कुंभ स्नान, याला काही अर्थ नाही..

Patna, फेब्रुवारी 16 -- नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद य... Read More


हातोड्याने वार करून पोटच्या मुलाने केली आई वडिलांची हत्या! कारण ऐकून बसेल धक्का

लखनऊ, फेब्रुवारी 16 -- lucknow double murder : उत्तर प्रदेशातील मोहनलालगंजमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी घ... Read More


'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेसिने घेतला ब्रेकअपचा बदला! बॉयफ्रेंडच्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरी करत दिली १०० पिझ्झाची ऑर्डर

Gurugram, फेब्रुवारी 16 -- Viral News : गुरुग्राममधील एका २४ वर्षीय तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या एक्स बॉयफ्रेंडला चांगलाच धडा शिकवला. प्रेससीने शिकवलेला धडा हा तरुण कधीही विसरू शकणार नाही. ... Read More