Exclusive

Publication

Byline

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; 'त्या' प्रकरणाच्या चौकशीसाठी अजित पवारांनी नेमली समिती

Beed, फेब्रुवारी 3 -- मस्साजोगचे सरपंचसंतोष देशमुख हत्या प्रकरणामुळेअडचणीतसापडलेले मंत्रीधनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.धनंजय मुंडे हेबीडचेपालकमंत्री असताना७३... Read More


Marathi Jokes : कटू आहे पण सत्य आहे! वाचाल तर हसू येईल, दिवस चांगला जाईल!

Mumbai, फेब्रुवारी 3 -- Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्... Read More


शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार नाही, पंचांना मारहाण करणं भोवलं

Mumbai, फेब्रुवारी 3 -- Mahendra Gaikwad Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी २०२५ मध्ये पंचांना मारहाण करणे पैलवान शिवराज राक्षे याला चांगलेच महागात पडले आहे. त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आ... Read More


Stocks To Buy Today : बजेटनंतर खरेदी करण्यासाठी तज्ञांनी सुचवले वेगवेगळे १० शेअर्स

Mumbai, फेब्रुवारी 3 -- Stock Market News : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील कमी-जास्त तरतुदीनंतर आता गुंतवणूकदारांचं लक्ष शेअर बाजाराकडं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ... Read More


एलआयसी एजंट सांगून देशभरातील नागरिकांना लुटणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पुण्यात पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक

Pune, फेब्रुवारी 3 -- Pune fake insurance call centre racket : पुण्यातील वाकडेवाडी येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा शिवाजी नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली देशभरातील... Read More


एलआयसी एजंट असल्याचं सांगून देशभरातील अनेकांना लुटलं; पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक

Pune, फेब्रुवारी 3 -- Pune fake insurance call centre racket : पुण्यातील वाकडेवाडी येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा शिवाजी नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली देशभरातील... Read More


लव्ह स्टोरीचा करुण अंत..! प्रेमीयुगुलाने एकमेकांचा हात हातात घेऊन रेल्वेखाली घेतली उडी, जागीच ठार

UP, फेब्रुवारी 3 -- अनेकदा प्रेम अपूर्ण राहते. कधी घरच्यांच्या विरोधामुळे तर कधी प्रियकर आणि प्रेयसी चुकीचे पाऊल उचलतात यामुळे प्रेम प्रकरण यशस्वी होत नाही. असाच काहीसा प्रकार चंदौलीमध्ये समोर आला आहे... Read More


Weekly Horoscope : फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा अडथळे दूर होण्याचा! वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Mumbai, फेब्रुवारी 3 -- Saptahik Rashi Bhavishya In Marathi : या आठवड्याच्या सुरुवातीला वृषभ राशीमध्ये गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर शुभ कि... Read More


इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून बॉयफ्रेंडनं थट्टा केली! अपमान सहन न झाल्यानं प्रेयसीनं सुपारी देऊन केली हत्या

Delhi, फेब्रुवारी 3 -- Viral News : कोलोरॅडोमध्ये एका तरुणीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हत्येचे कारण देखील धक्कादायक आहे. प्रियकराने प्रेयसीने इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म... Read More


इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून बॉयफ्रेंडने उडवली मजा! अपमान सहन न झाल्याने प्रेयसिने सुपारी देऊन केली हत्या

Delhi, फेब्रुवारी 3 -- Viral News : कोलोरॅडोमध्ये एका तरुणीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हत्येचे कारण देखील धक्कादायक आहे. प्रियकराने प्रेयसीने इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म... Read More