Exclusive

Publication

Byline

Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mumbai, जानेवारी 29 -- Comrade Govind Pansare Murder Case :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत... Read More


INDIA आघाडीच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, भाजपच्या विजयाचं कारणही सांगितलं

Kolkata, जानेवारी 29 -- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, केंद्रात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ... Read More


MHADA Pune Lottery: प्रतीक्षा संपली..! पुणे मंडळ म्हाडाच्या ३६६२ सदनिकांसाठी बुधवारी सोडत

भारत, जानेवारी 29 -- पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे,पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ३ हजार ३६२ सदनिकांसाठी बुधव... Read More


MHADA Lottery 2025: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर SMS द्वारे दिसणार

Mumbai, जानेवारी 28 -- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे २,१४७सदनिका आणि ११० भूखंड विक्रीकरिता ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजतालॉटरी काढण्यात येणार आहे.मुख... Read More


डॉक्टरचे अपहरण करून मागितली ६ कोटींची खंडणी, मात्र नंतर स्वत:कडील ३०० रुपये देऊन सोडून दिले

Karnataka, जानेवारी 28 -- कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील एका रुग्णालयात काम करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील (४५) यांचे शनिवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्या भावाकडे सहा को... Read More


Pandharpur Temple : नवदाम्पत्याला विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा निर्णय!

Pandharpur, जानेवारी 28 -- PandharpurTemple Visit :आषाढी-कार्तिकी वारीसोबतच अन्य एकदशी तसेच सदासुदीला पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. लग्न सराईतही पंढरपूर मंदिर भाविकांची गजबजून गेलेले असते.विव... Read More


धक्कादायक..! माझी गर्लफ्रेंड का पटवली? वादावादीत कल्याणमध्ये परप्रांतीयाने महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर घातली थार!

Kalyan, जानेवारी 28 -- कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून जोरदार वाद झाला. या वादातून कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्य... Read More


काय आहे शत्रू मालमत्ता कायदा? पाकिस्तान युद्धाशी संबंध; केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत

भारत, जानेवारी 28 -- What Is Enemy Property Act : केंद्र सरकार १९६८ च्या शत्रू मालमत्ता कायद्यात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधेयक आणून सरकार हा कायदा बद... Read More


'मृत्यूनंतर काय होते', इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान

Nagpur, जानेवारी 28 -- नागपूरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी तिने इंटरनेटवर 'मृत्यूनंतर काय होते' याचा शोध घेतला होता. पोलिसांनी मंगळवारी ही... Read More


Siddhivinayak Dress code: सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा मोठा निर्णय

Mumbai, जानेवारी 28 -- Siddhivinayak temple Dress code:मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर न्यासने एक मोठा निर्णय घेतला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू केला आहे. सिद्धीविनायकाच्या... Read More