New Delhi, मे 20 -- आयपीएल २०२५ च्या प्लेऑफची लढाई आता दोन्ही संघांमध्ये आहे. हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता सामना मुंबई इंडियन्स आणि दिल... Read More
Delhi, मे 20 -- नैर्ऋत्य मोसमी वारे येत्या चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल ... Read More
Mumbai, मे 20 -- अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खरं तर 'हेरा फेरी ३'चं शूटिंग सुरू झालं होतं, बाबू भैय्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि मग परशा राव... Read More
Mumbai, मे 20 -- प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान संप्रेषक आणि पद्मविभूषण विजेते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुट... Read More
Mumbai, मे 19 -- Heart Attack and Stroke: रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयाला नेहमीपेक्षा अधिक कार्य करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. यामुळे हृदय... Read More
Mumbai, मे 19 -- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांनी वेगळे होण्य... Read More
Pune, मे 19 -- पुणे पोर्शे प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांना न्याय देण्याची मागणी सर्वांनी केली आहे. पण एक वर्ष उलटले तरी पीडित कुटुंबीय न्यायाच्य... Read More
Delhi, मे 19 -- दिल्ली ते दुबई विमानात एका विचित्र आणि न उलगडलेल्या घटनेत, औपचारिक कपडे घातलेला (फॉर्मल्स) आणि शांत स्वभावाचा एक माणूस विमान हवेत असताना अचानक उठला आणि त्याने अचानकपणे एक अॅनिमेटेड रॅ... Read More
Pune, मे 17 -- भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, शुक्रवारी शहरात २७.४ मिमी पावसाची नोंद झाली, जी यावर्षी मे महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद आहे. आयएमडी पुणेचे वरिष्ठ हवामा... Read More
Delhi, मे 17 -- Supriya Sule: दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकार खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन ऑपरेशन सिंदूरबाबत भ... Read More