Mumbai, मे 4 -- Yogasana to Stay Stress Free: बदलेल्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती विविध टेन्शन, स्ट्रेसचा सामना करत आहे. सततची धावपळ, स्ट्रेस याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. फिट राहण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे आवश्यक आहे. यासाठी आधी स्ट्रेस फ्री आयुष्य जगता आले पाहिजे. स्ट्रेस, टेन्शन दूर करण्यात योगासन तुमची मदत करू शकता. रोज काही मिनिटे किंवा अर्धा तास केलेले योगासन तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. जाणून घ्या असे योगासन जे तुम्हाला स्ट्रेस फ्री राहण्यास मदत करतात.

Yoga Mantra: मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज करा ही २ योगासनं, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

भुजंगासनचा नियमित सराव आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन पाठीदुखी दूर करण्यास, शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास, मानसिक आरोग्यास चाल...