Mumbai, मे 14 -- Yoga Poses for Fit Body: स्वतःला फिट ठेवयासाठी चालणे आणि योगा करण्यापेक्षा चांगले काहीही नाही. जर तुम्ही दररोज थोडा वेळ वॉक करण्यासोबतच योगासन केले तर तुम्ही स्वतःला बराच काळ तंदुरूस्त ठेवू शकता. तथापि, आजकाल वेळेअभावी बहुतेक लोकांना योगा करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही दररोज सकाळी चालायला जावे आणि चालताना काही योगासन करावे. असे केल्याने, तुम्ही स्वतःला दोन फिटनेस अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवून घेऊ शकता आणि चालताना काही योगासन करू शकता.
साईड बॉडी स्ट्रेच हा शरीराच्या साईडसाठी चांगला ओपनिंग स्ट्रेच आहे. हे करण्यासाठी तुमचे पाय कंबरेपर्यंत वेगळे ठेवून उभे रहा आणि तुमचे हात तुमच्या डोक्याच्या वर घ्या. आता डाव्या हाताने ताणायला सुरूवात करा आणि उजव्या हाताला डाव्या हाताने धरा. एका वेळी फक्त एकच हात स्ट्रेच करा, दुसरा हा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.