Mumbai, सप्टेंबर 30 -- Things Every Vegetarian Person Must Eat: आजकाल बहुतांश लोकांचा शाकाहारी अन्नाकडे कल वाढला आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी बहुतांश लोक शाकाहारी आहाराचा अवलंब करत आहेत. त्याचबरोबर फिटनेससाठी शाकाहारी आहाराचाही सर्वाधिक वापर केला जातो. लोकांना शाकाहाराची जाणीव व्हावी यासाठी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहारी दिन म्हणून साजरा केला जातो.

सामान्यत: शाकाहाराबद्दल असे म्हटले जाते की शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता असते कारण प्रथिनांचा मोठा भाग नॉनव्हेजमध्ये असतो. अशावेळी शाकाहारी लोकांना काळजी वाटते की, मांसाहार न केल्याने त्यांना पुरेशी प्रथिने मिळणार नाहीत का? जर तुम्हालाही हे वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या पदार्थांमध्ये प्रथिनेयुक्त गोष्टी आणि प्रथिनांव्यतिरिक्त आणखीही अनेक आवश्यक जीवनसत्त्वे ...