Mumbai, फेब्रुवारी 11 -- Tips for Happy Married Life: वैवाहिक नाते टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कमिटमेंट, आदर, संवाद आणि एकत्र वाढण्याची तयारी या गोष्टी खूप आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात स्थैर्य, भावनिक आधार आणि सहवास आणणारी एक महत्त्वाची संस्था म्हणजे विवाह आहे. त्यातून कुटुंब घडवण्याची संधीही मिळते. वैवाहिक संबंधांचे महत्त्व आणि कायदेशीररित्या विवाहित जोडपे असण्याचे सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक विवाह दिन (world marriage day) साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ११ फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. वर्ल्डवाइड मॅरेज एन्काऊंटरने याची स्थापना केली होती आणि वैवाहिक जीवनातील विश्वासूपणा, त्याग आणि आनंद यांच्या सौंदर्याचा सन्मान करते.

Promise Day 2024 Wishes: प्रॉमिस डेला पार्टनरला द्...