Mumbai, मे 5 -- Benefits of Laughter at Workplace: आज बऱ्याच कार्यसंस्कृतींमध्ये सहकार्यांशी जवळीक साधणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक योग्य मार्ग आहे! तसं अजूनही काही ठिकाणी हसण्याचा विसर पडलेला दिसतो. लोक ऑफिसमध्ये धावत येतात आणि कामाला सुरुवात करतात आणि क्वचितच हसण्यासाठी एखादा क्षण शेअर करतात. पण विशेषत: दिवसाच्या सुरुवातीला हसायला विसरणे ही एखादी संधी गमावल्यासारखे आहे, असे मत प्रोफेशनल सर्टिफायड लाइफ कोच आणि नवी दिल्ली येथील कोकोवेव्ह कोचिंग इंटरनॅशनलचे सहसंस्थापक हनी गुध यांनी व्यक्त केले. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. यावर्षी ५ मे रोजी साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त त्यांनी हसणे किंवा हास्य हा आपल्या कामाचा नियमित भाग का असावा हे शेअर केले आहे.

Yoga Mantra: सत...