Mumbai, ऑक्टोबर 7 -- Benefits of Cotton Clothes: फॅशनच्या या युगात डिझाईन आणि ट्रेंडला महत्त्व दिले जात आहे. आजही असे काही लोक आहेत जे फक्त सुती कपड्यांनाच महत्त्व देतात. खादीवर तान आणि पाला घालून तयार केलेले सुती कपडे अंगावर आल्यावर थंडावा आणि शांतता जाणवते. इतर कोणत्याही फॅब्रिकमध्ये ती ओळख तुम्हाला जाणवू शकत नाही. मात्र, आजकाल तरूण पिढीही कॉटनला लेटेस्ट ट्रेंड मानत आहे. जे केवळ आपल्या पर्यावरणाचे रक्षण करत नाही तर आपल्या शरीराला अनेक फायदे देखील देतात.
७ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कापूस दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. हे चाड, बेनिन, बुर्किना फासो आणि माली यांनी २०१९ साली संयुक्तपणे सुरू केले होते. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या विशेष दिवसानिमित्त कापसाशी संबंधित माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.