Mumbai, मे 6 -- Air Pollution And Asthma Problem: वायू प्रदूषणाचा दमा असलेल्या लोकांवर लक्षणीय परिणाम होतो. दमा होण्याचे अनेक कारणे असून ते केवळ प्रदूषणामुळेच उद्भवत नसला तरी वायू प्रदूषण हे एक प्रमुख कारण ठरु शकते. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस (world asthma day) साजरा केला जातो. २०२४ मध्ये तो ७ मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटल्सचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांनी वायू प्रदूषणाचा दम्यावर कसा परिणाम होतो आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी सांगितले.

International No Diet Day 2024: कुटूंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्याचे आहेत हे फायदे!

प्रदुषकांमुळे होणारा त्रास - ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील व...