Mumbai, फेब्रुवारी 9 -- जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला याचा त्रास होत असेल, तर एक उपाय तुम्हाला खूपच मदत करू शकतो. यामध्ये तुम्हाला जास्त घाम गाळण्याचीही गरज नाही आणि तुम्हाला कठीण डाएटही करावा लागणार नाही.

जर महिलांनी दोन आठवडे दररोज हळद आणि आल्याचा रस प्यायला तर पोट कमी होऊ शकते. यामुळे जुनाट आजारही टाळता येतात. हा उपाय तुमच्या मांड्या आणि हातावरील लटकलेली चरबी देखील काढून टाकू शकतो.

महिलांना त्यांची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवायची असते. यासाठी महिलांनी काकडी आणि ओवा यांचा ज्यूस प्यावा. दोन आठवडे दररोज असे केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतील. यामुळे पोटातील ऍसिड कमी होईल.

Unknown Facts : 'हे' ५ पदार्थ शिळे झाल्यावर बनतात 'अमृत', प्रत्येकाच्या आहारात असायलच हवेत !

तज्ज्ञांच्या मते, दोन आठवडे दररोज बीटरूट आणि गाजराचा रस प्यायल्यान...