Mumbai, जानेवारी 26 -- Saptahik Ank Bhavishya In Marathi : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते. अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना केल्यावर येणारा अंक तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असेल. १ ते ९ मूलांक असलेल्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.

मूलांक १ असलेल्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. आर्थिक लाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. विद्यार्थ्यांना यशाच्या नवीन संधी मिळतील. कुटुंब आणि जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नात्यात दुरावा वा...