Mumbai, फेब्रुवारी 10 -- Saptahik Rashi Bhavishya In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रहनक्षत्रांच्या हालचालीचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. ग्रहांच्या हालचालीमुळे येणारा आठवडा काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
चला तर मग जाणून घेऊया, सर्व १२ राशींसाठी येणारा आठवडा (१०-१६, फेब्रुवारी २०२५) कसा राहील. वाचा मेष ते मीन राशींच्या लोकांचे साप्ताहिक राशीभविष्य.
आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. मनात चढ-उतार असतील. व्यवसायात अडचणी येतील, परंतु १२ फेब्रुवारीनंतर व्यवसायात सुधारणा होईल. लाभाच्या संधी मिळतील.
आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनात चढ-उतार असतील. १२ फेब्रुवारीनंतर व्यवसायात सुधारणा होईल. परदेशी व्याप...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.