भारत, फेब्रुवारी 28 -- Weekly Horoscope 2-8 March 2025 : मार्च महिन्याचा पहिला आठवडा १२ राशींच्या जातकांसाठी कसा राहील, त्यांची आर्थिक, व्यवसायिक, कौटुंबिक, वैवाहिक जीवन कसे राहील या बाबत जाणून घेऊ या.

मेष राशीची स्थिती थोडी सुधारणा होण्याच्या दिशेने आहे. विशेषत: आरोग्याच्या दृष्टीने. प्रेमाची आणि मुलांची स्थिती खूप चांगली आहे. बिझनेस खूप चांगला आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडून थोडी काळजी घेण्याची गरज आहे.अज्ञाताच्या भीतीतून सुटका करावी लागणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्चाचा अतिरेक मनाला अस्वस्थ करेल. कर्जाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शेवटी तुम्ही ताऱ्यांसारखे चमकू लागाल. जीवनात गरजेनुसार वस्तू उपलब्ध होतील. शेवटी पैशांची आवक वाढेल. कुटुंबात वाढ होईल. एकंदरीत हा आठवडा उत्तम जाईल. पिवळी वस्तू जवळ ठेवा.

प्रकृती पूर्वीपेक्षा अधिक चां...