Mumbai, मे 19 -- Weekly Vrat Festivals 20 May To 27 May 2024 : मे महिन्याच्या उत्तरार्धात अनेक प्रमुख व्रत आणि सण साजरे केले जातात. मे महिन्याच्या या आठवड्यात बुद्ध पौर्णिमेसह अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमा तिथीला झाला असे धर्मग्रंथात नमूद केले आहे. याच दिवशी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्याच वेळी भगवान बुद्धांनी वैशाख पौर्णिमा तिथीला परिनिर्वाण प्राप्त केले.

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

त्यामुळे सनातन आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी वैशाख महिना अतिशय विशेष आहे. चला, तर मग मे महिन्याच्या या आठवड्यात येणाऱ्या सर्व व्रत-उपवास आणि सणांची माहिती घेऊया.

नरसिंह आणि छिन्नमस्ता यांची जयंती (narsimha jayanti date 2024) २१ मे रोजी आहे. ...