Mumbai, मे 23 -- Weather News: महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांतील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने जमी अक्षरश: होरपळून निघत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर, राज्यातील तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला.

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढणार! पालघर, ठाणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह; आयएमडीचा यलो अलर्ट

देशांत बुधवारी हरियाणातील सिरसा येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाराष्ट्रात जळगावमध्ये ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावा लागत आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे ...