Mumbai, मार्च 10 -- Rohit sharma anushka sharma hug : रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. रविवारी (९ मार्च) टीम इंडियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंचे कुटुंबीय मैदानावर आले आणि त्यांनी ट्रॉफीसोबत फोटो काढले. सर्व खेळाडूंचे कुटुंबीय एकमेकांना भेटत होते.
विराट कोहली सर्वप्रथम पत्नी अनुष्का शर्माकडे गेला आणि तिला मिठी मारली. यानंतर त्याने अनुष्काला मैदानात आणले. यानंतर अनुष्का शर्माने कर्णधार रोहित शर्माला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
रोहित शर्माने अंतिम सामन्यात ७६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याने शुभमन गिलसोबत १०५ धावांची भागीदारी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अंतिम सामन्यात खेळलेल्या पहिल्या विकेटसाठी ही तिसरी शतकी भा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.