Mumbai, फेब्रुवारी 22 -- माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. पुराणे व महाभारतात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र, शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते. विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया.

सृष्टीचे रचनाकार

भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त

सर्वांना मंगलमय शुभेच्छा

...

दैवी वास्तुकार, सकळ सृष्टीचा निर्माता,

रक्षक आणि श्रुती धर्मा, आदि रचनाकार

भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंती

निमित्त मनःप...