ब्राझील, फेब्रुवारी 4 -- Viral Video : हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे कधी आकाशातून पाऊस पडतो, तर कधी बर्फवृष्टी होते. त्याचबरोबर आकाशातून पडणारे दवाचे थेंबही पानांवर दिसतात. पण ब्राझीलमधील मिनास गेराईस राज्यातील साओ थॉम दास लेट्रास शहरात जे घडले त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. या ठिकाणी आकाशातून पाणी किंवा गारा नाही तर शेकडो कोळी किडे पडू लागले. अचानक आकाशातून किडे पडू लागण्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
जेव्हा स्थानिकांनी आकाशातून कोळी किडे पडताना पाहिले तेव्हा सुरुवातीला त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. हे दृश्य एखाद्या हॉरर चित्रपटासारखे दिसत होता. लोकांनी आपल्या मोबाईलमधून या विचित्र घटनेचे व्हिडिओ बनवले, जे आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, ही गूढ घटना चमत्कार किंवा भीतीदायक घटना ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.