Viral video : रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा, बुक्क्या
Noida, एप्रिल 29 -- Noida Girls Fight viral news : नोएडाच्या फेज २ भागात राहणाऱ्या चार मुलींच्या दोन गटांमध्ये रीलवर केलेल्या कमेंटवरून तूफान राडा झाला. चौघींमध्ये यावरून ऐवढा वाद झाला की भर रस्त्यात त्यांनी एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी केली. ऐवढेच नाही तर एकमेकींना लाथा, बुक्क्यांचा प्रसाद देखील त्यांनी दिला. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या हाणामारीचा व्हिडिओ काही जणांनी सोशल मिडियावर उपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नोयडा पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमध्ये रीलवर केलेल्या कमेंटवरून जोरदार वाद झाला. दोन्ही गटातील मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्या इयत्ता ९वी आणि १०वीत शिक्षण घेत आहेत. इंस्टाग्राम रीलवरील कमेंट्सवरून या तरुणींनधे ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.