Mumbai, फेब्रुवारी 10 -- Viral News: भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा तऱ्हेने त्यासंबंधीचे प्रसंग आणि व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरदेवाची कार ट्रॉफीकमध्ये अडकते, त्यामुळे त्याच्या लग्नाचे वऱ्हाड पुढे निघून जाते. त्यानंतर नवरदेवाला ट्रॉफीकमधून पायपीट करावी लागते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

शौर्य२३ नावाच्या पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत नवरदेव आपल्या वऱ्हाडापर्यंत पोहोचण्यासाठी ट्र्रॅफिकमधून धावताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुमचे वय ३० वर्षे आहे आणि लग्न करण्याची ही तुमची पहिली आणि शेवटची संधी आहे. पंरतु, ट्रॅफिक पाहून अविवाहि...