Mumbai, फेब्रुवारी 4 -- Viral News: साप किंवा अजगर पाहिल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटतो, पण एका तरुणाने भल्यामोठ्या अजगराला खेळण्यासारखे कालव्यातून बाहेर काढले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, अनेकांनी या तरुणाच्या धाडसाचे कौतूक केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण कालव्यात असलेल्या अजगराकडे जातो. कालव्यातील अजगर १५ फूट लांब असतानाही तरुण घाबरत नाही. त्याऐवजी तो संयम, शांतता आणि काळजीपूर्वक अजगरला पाण्यातून बाहेर काढतो. यावेळी अजगर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, हा तरुण आपले कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर अजगराला चकवा देत त्याला पाण्यातून बाहेर काढण्यास यशस्वी ठरतो.

'विशाल स्नेक सेव्हर' या युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला ...