China, जानेवारी 29 -- Viral News : चायना पोलिसांसाठी काम करणाऱ्या एका श्वानाबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तसेच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचा श्वान हा त्याच्या ड्यूटीदरम्यान झोपलेल्या अवस्थेत आढळला. एवढेच नाही तर त्याने त्याच्या जेवणाच्या भांड्यात लघवी देखील होती. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस प्रशासनाने त्याचा बोनस रोखला आहे.

फुजाई असे कारवाई करण्यात आलेल्या श्वानाचे नाव आहे. हा श्वान चीनमध्ये फेमस आहे. त्याचे सोशल मिडियावर मोठे फॉलोअर्स देखील आहेत. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचा वर्षाच्या अखेरीस मिळणारा बोनस रोखला जाणार आहे. फुझाईला तात्काळ उत्तर चीनच्या शेडोंग प्रांतातील वेईफांग येथील पोलिस श्वान प्रशिक्षण केंद्...