New delhi, फेब्रुवारी 10 -- Viral Wedding Card : इंटरनेटवर रोज काहीना काही व्हायरल होत असते. लग्न सराईच्या हंगामात व्हायरल कंटेंटचा जणू पूरच येतो. पण लग्नाचे कार्डही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना संस्मरणीय बनवण्यासाठी लोक विविध मार्गंचा अवलंब करतात. हे कार्ड इतर लोकांपेक्षा चांगले करण्यासाठी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर हजारो रुपये खर्च केले जातात.

नुकतेच एका मुस्लीम कुटुंबाच्या लग्नाचे कार्ड इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये घरच्यांनी असं काही लिहिलं आहे की इंटरनेटवरील वाचक ते पाहून घाबरत आहेत. इंटरनेटवर लोकांनी आपापल्या पद्धतीने त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे.

आईची अशीही दहशत! चिमुकल्याची थेट वाघोबाला शर्ट न फाडण्याची विनंती; रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

फैक अतीक किडवई यांच्या नावाने एका फेसबुक पेजवर लग्नाचे कार्...