Mumbai, फेब्रुवारी 8 -- लोक अनेकदा नकळत अशा चुका करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. अशीच एक घटना चीनच्या शांघायमधून समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या आईचे मौल्यवान दागिने चोरून अवघ्या ६० युआन (सुमारे ७०० रुपये) मध्ये विकले. ज्यामुळे ही ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. या दागिन्यांची खरी किंमत १ मिलियन युआन (सुमारे १ कोटी १९ लाख रुपये) इतकी होती. लिप स्टड विकत घेण्यासाठी मुलीने हे दागिने ७०० रुपयांत विकले.
घरातून मौल्यवान दागिने गायब झाल्याचे मुलीची आई वांग यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वैतागलेल्या वांग यांनी तात्काळ पुतुओ पब्लिक सिक्युरिटी ब्युरोअंतर्गत वानली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीने काही पैशांसाठी आईचे दागिने विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुलीने चोरलेल्या दागिन्यांमध्ये जेड ब्रेसले...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.