Mumbai, फेब्रुवारी 7 -- Karnataka Shocking News: कर्नाटकातील एका सरकारी रुग्णालयातील परिचारिकाने सात वर्षांच्या मुलाच्या गालावरील खोल जखमेवर उपचार करताना टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार मुलाच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी व्हिडिओ काढून रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील सुरक्षिततेच्या मानकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी संबंधित परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, १४ जानेवारी २०२५ रोजी गुरुकिशन अन्नाप्पा होसमणी याच्या चेहऱ्यावर खोल जखम झाल्याने त्याच्या पालकांनी त्याला हावेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यातील अदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, ज्योती नावा...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.